Home

चंद्रोत्सव

Chandrotsav – Celebrating Life!

A collection of thoughts, experiences, travelogues and interesting moments in my joyous journey called as life

Latest from the Blog

आम्ही ही मेट्रोकर !

…✍🏻 30 जुलै 2021 आज सकाळी पुणे मेट्रो ची पुढची चाचणी पार पडली. त्याची बातमी नुकतीच tv वर पाहिली आणि खूप छान वाटलं. खरंतर आपण सगळ्यांनी ट्रेन चा, मेट्रोचा प्रवास काय कधी केलेला नसतो का? मीही देश-परदेशात अनेक वेळेस मुद्दाम मेट्रोनेच प्रवास केला आहे. सिंगापूरची, जपानची, चीनची, युरोपियन देशातली मेट्रो हा आम्हा कुटुंबियांच्या आवडीचा विषय!Continue reading “आम्ही ही मेट्रोकर !”

“रूपे सुंदर सावळा…”

२२ जून २०२१…✍🏻 महाराष्ट्रात वाढणारी सगळी लहान मुलं गणपती आणि विठ्ठल यांचं नाव ऐकतच मोठी होत असावीत. मीही लहानपणापासून विठ्ठलाचे अभंग, ओव्या,  कविता हे सगळं ऐकत मोठी झाले. त्यामुळे कदाचित अगदी शाळकरी वयापासून विठ्ठल या देवतेविषयी कुतूहल निर्माण झालं होतं. गणपती दर वर्षी आपल्या घरी येतो, आजूबाजूच्या मंडपातून त्याचं दर्शन होतं. पण विठ्ठलाचं तसं नाही.Continue reading ““रूपे सुंदर सावळा…””

“घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने”

….✍🏻  १ मे २०२१ “अपर्णा, अगं किती उशीर झालाय…रात्रीचे 2 वाजलेत…कधी काम संपणार तुझं आणि कधी झोपणार तू?” विनयने – माझ्या नवऱ्याने – हाक मारली आणि मला जाणीव झाली की खरंच केवढा उशीर झाला आहे. पण अजूनही थोडं काम बाकी होतं. मी उत्तर दिले, “थोडा अजून वेळ लागेल, हातातला रिपोर्ट पूर्ण करून पाठवून देते आणि मग झोपते…” हेContinue reading ““घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने””

Get new content delivered directly to your inbox.

Create your website with WordPress.com
Get started